
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...!
ताई पो जिल्ह्यात १९८३ मध्ये वांग फुक कोर्ट परिसरात बांधलेल्या या आठ बहूमजली इमारती आहेत. यांत 1984 फ्लॅट आहेत. यांत ४,६०० लोक राहत होते. ...

राष्ट्रीय :बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
...या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेस नेत्यांमध्ये मोठा राडा झाल्याचे वृत्त आहे. काही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, एका नेत्याने हातवारे करत 'गोळी मारण्याची' धमकी दिली. ...

आंतरराष्ट्रीय :अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित
आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तींमध्ये ४०० हून अधिक घरे, अनेक पूल आणि अनेक सार्वजनिक संरचना पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. ७,००० हून अधिक लोकांना त्यांची घरे सोडून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे ...

राष्ट्रीय :२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
हा व्हिडिओ बुधवारचा (२६ नोव्हेंबर २०२५) असून, संविधान दिनानिमित्त काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. ...

राष्ट्रीय :कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध
डीके शिवकुमार यांच्या पोस्टला उत्तर देताना मुख्यमंत्री सिद्दरमैया यांनी लिहिले, "जोपर्यंत एखादा शब्द लोकांसाठी जग अधिक चांगले बनवत नाही, तोपर्यंत शब्दाला ताकद नाही." ...

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
Imran Khan Death Row: गृहमंत्र्यांच्या या विधानामुळे संसदेत मोठा गदारोळ झाला आणि कामकाज पुढे चालू शकले नाही. दुसरीकडे इम्रान खान यांच्या बहिणी तुरुंगाबाहेर बसून आहेत. ...

क्रिकेट :WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
WPL Auction 2026 Sold And Unsold Players List : ...

व्यापार :लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
महत्वाचे म्हणजे, आयपीओची लिस्टिंग अशा वेळी होत आहे, जेव्हा भारतीय बाजार विक्रमी उच्चांकावर आहेत. ...

महाराष्ट्र :"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
Bjp vs Shivsena Clash: भाजपचे प्रदेशाध्यक्ष आज जळगाव दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पत्रकारांनी निलेश राणे यांच्या आरोपांवर प्रश्न विचारले. ...

क्रिकेट :WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
कोट्यवधींच्या प्राइज टॅगसह शिखाच्या नावे झाला खास विक्रम ...

महाराष्ट्र :“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
Congress Vijay Wadettiwar News: भविष्यात महायुतीतील तीनही पक्षातील बेबनाव समोर आलेला दिसेल, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. ...
